¡Sorpréndeme!

पुण्यात महिला दिनाचे औचित्य साधून महिलांनी केला दारू अड्डा उद्धवस्त | Women's Day

2023-03-08 4 Dailymotion

महिला दिनी पुण्याच्या वडगाव मावळमध्ये मोरया महिला प्रतिष्ठान च्या रणरागिनींनी हातभट्टी दारूचा अड्डा उध्वस्त केला. या दारूच्या अड्ड्यांमुळे सर्वसामान्य नागरिक, महिलांना त्रास व्हायचा. महिलांच्या छेडछाडी च्या घटना घडत होत्या. अखेर आज महिलांनी एकत्र येऊन हातभट्टी दारूचा अड्डा उध्वस्त केला.